नाडी कोण घालत बघा आम्ही पॅन्ट घालतो बेलटपन लावतो खा श्री.छ.उदयनराजे यांच मा.रामराजे यांना प्रतीउत्तर

Author channel VIRAL IN MAHARASHTRA   1 мес. назад
23 views

1 Like   0 Dislike

जुन्नर भुंडेवाडी येथील घटना

Paytm no 7709092527 नक्की पहा आणि सहकार्य करा या रोडवरील अनाथ निराधार लोकांसाठी रुग्णवाहिकेची गरज आहे तरी आपण सर्वांनी या कार्यास मदत करावी करण ही लोक आज रोडवर किड्या मुंग्यां सारखी रोडवर मरत आहे बाकी आपली इच्छा एक पाऊल माणुसकीसाठी... Paytm No :- 7709092527 Ac / Name :- Shivrun yuva pratistha Banck name :- SBI State banck of India Ac /No :- 36371900387 Branch :- Junnar IFSC Code :- SBIN0006443 आपली छोटी मदत मदती पेक्षा मोठी असू शकते आपला एक रुपया देखील एखाद्याचे आयुष्य बदलू शकतो या कामासाठी आपण आपली अनमोल मदत ह्या अकाउंट वर पाठवू शकता जेणे करून एखाद्या रोडवरील निराधार माणसाला एक कुटुंब भेटू शकत नातेवाईक भेटू शकतात आपल्याला मदत करण्यासाठी मोठे असण्याची गरज नाही तर आपली चांगल्या कामाला मदत करण्याची तयारी हवी आपले या निराधार लोकांसाठी कार्य संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे तरी सहकार्याची भावना ठेवा बाकी आपली इच्छा धन्यवाद!! शिव ऋण युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य छत्रपतींचा सेवक अक्षय मोहन बोऱ्हाडे 7709092527 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभु राजे Such people needs help and support from us. Shivrun pratishthan works for helping this homeless and orphan people's. If you think you can support us in this cause Paytm 8169919450/ mobikwik 7709092527 Paytm No :- 7709092527 Ac / Name :- Shivrun yuva pratisthan Banck name :- SBI State bank of India Ac /No :- 36371900387 Branch :- Junnar IFSC Code :- SBIN0006443 Thank you!! Shivhrun yuva pratishthan Maharashtra Akshay Mohan Borhade Jay jijau jay shivray

मद्यपी डेअरींग बाज महिलेची पोलिसांनी अशी उतरवली नशा

एका दारुड्या महिलेची नशा उतरवण्यासाठी पोलिसांनी तिला चांगलाच चोप दिला. दारुच्या नशेत असलेली ही महिला भर रस्त्यात गोंधळ घालत होती. त्यामुळे तिच्या बाजूला लोकांची गर्दी जमली होती. हे लोक महिलेची मजा पाहात उभे असताना त्याठिकाणी येत पोलिसांनी तिची नशा उतरवली. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. -~-~~-~~~-~~-~- Please watch: "नवी मुंबईची भावनाशून्य स्वार्थी मानसिकता, अपघातातील जखमीं कडे दुर्लक्ष करत मासे गोळा केले" https://www.youtube.com/watch?v=DdPGRvo72nI -~-~~-~~~-~~-~-

भिकाऱ्याला कधीही पैसे देऊ नका हा व्हिडीओ पाहायला वर..!

भारतीय आहात प्लिज शेयर करा.. paytm no 9665554142 m.no 8600000806 जय हिंद.. पायलटची अवस्था कशी आहे बघा... आशा निराधारांना आधार देण्यासाठी मदत करा..Smile plus social foundation . SBI bank bundgardan , dhole patil road branch .pune A/c no- 35937957171. IFSC SBIN 0006319. Click link- Enjoy shopping online 10% Paytm cashback shopping https://mengal.wooplr.com

भावाच्या अकस्मात निधनामुळे खचलेल्या वहिनीशी विवाहबद्ध ...

विधवा पुनर्विवाह करुन सोलापूर येथील विशाल कडलक याने वेगळा आदर्श घालून दिला आहे.भावाच्या अकस्मात निधनामुळे खचलेल्या वहिनीशी विवाहबद्ध होवुंन विशाल याने नवीन आयुष्यास सुरवात केलीय. VO - पाच महिन्यापूर्वी मुलाचे निधन झाले आणि सुन पूनम ही एकटी पडली.25 वर्षाच्या पूनमला लहान मुलगी देखील आहे.तिच्यापुढे संपूर्ण आयुष्य पडलेले.यावेळी कडलक कुटुंबाने सुन पूनम हिच्या पुनर्विवाहाचा निर्णय घेतला.आपल्या लहान मूलगा विशाल हा या पुनर्विवाहास तयार झाला.मुलीकडील आणि मुलाकडील दोन्ही कुटुंबाने मोठ्या थाटा माटात हा विवाह केला.राजा राम मोहन रॉय यांनी 1830 च्या काळात विधवा पुनर्विवाह आणि महिला सन्मानासाठी लढ़ा उभरला होता.त्याच आणि भगवान गौतम बुद्धाच्या शिकावणीवर या निमित्ताने आचरण होताना दिसत आहे.या विवाहामुळे दोन्ही कुटुंबा बरोबर नवरा आणि नवरी यांनी नवीन जीवनास सुरवात केलीय.समाज सुधारण्याच्या दृष्टिने कडलक कुटुंबाने टाकलेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे.

श्रीपाद छिंदमसोबत तुरुंगात काय झालं? पाहा व्हिडिओ | shripad chinda...

श्रीपाद छिंदम… हे नाव महाराष्ट्राला बऱ्यापैकी परिचित झाले आहे. समस्त मराठीजनांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरणाऱ्या या मस्तवाल माणसाची मस्ती आता चांगलीच उतरली असेल. त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आलीय. तुरुंगात नेमकं काय झालं? -मीडिया रिपोर्टनूसार श्रीपाद छिंदमला तुरुंगात मारहाण करण्यात आलीय. सबजेलमध्ये असलेल्या कैद्यांनी त्याला मारहाण केलीय. -दुसऱ्या-तिसऱ्या कोणत्या नव्हे तर शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले त्यामुळे या कैद्यांना राग आला होता. त्यामुळे त्यांनी छिंदमला मारहाण केल्याचं कळतंय. -श्रीपाद छिंदमला मारहाण करुनच कैदी थांबले नाहीत. त्यांनी छिंदमविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. तसेच जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा दिल्या. -सबजेलमध्ये असा प्रकार झाल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकल्या आहेत, मात्र कारागृह अधिकाऱ्यांनी असा प्रकार घडला नसल्याचं सांगितलं. तसेच सुरक्षेच्या कारणामुळे छिंदमला दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिलीय. -सुरक्षेच्या कारणामुळे छिंदमला कुठे ठेवण्यात येणार हे अद्याप कळू शकलेलं नाही, मात्र त्याला येडवडा कारागृहात हलवण्यात येऊ शकतं अशी माहिती आहे. न्यायालयात काय झालं? -श्रीपाद छिंदमला काल अटक करण्यात आली. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार होतं. मात्र न्यायालयात गोंधळ होऊ शकतो म्हणून पोलिसांनी शक्कल लढवली. -न्यायालयाला विनंती करुन भल्या सकाळी श्रीपाद छिंदमची सुनावणी घेण्याचं ठरलं. सुनावणी न्यायालय उघडल्यावर होईल, असा अंदाज असल्याने शिवप्रेमी उशिरा न्यायालयात पोहोचले. तोपर्यंत कार्यवाही पूर्ण करुन छिंदमला घेऊन पोलीस रवाना झाले होते. -छिंदमच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्याच्याविरोधात वातावरण तापलेलं आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आवारात राडा होण्याची तसेच छिंदमला मारहाण होण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिसांनी ही शक्कल लढवली. -न्यायालयापुढे उभे करण्यात आलेल्या छिंदमला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे आता छिंदम 14 दिवस तुरुंगात राहणार आहे. -14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर छिंदमला पु्न्हा न्यायालयासमोर उभं करण्यात येईल आणि त्याच्यावरील खटला सुरु होईल. छिंदमला फिल्मी स्टाईल अटक केली- -छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणारा भाजपचा बडतर्फ उपमहापौर श्रीपाद छिंदम ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यापासू फरार होता. -क्लिपमध्ये शिवरायांबद्दल अत्यंत गलिच्छ शब्द वापरल्याने अनेक शिवप्रेमी त्याच्या मागावर होते. त्याला पकडून चोप देण्याचा त्यांचा मानस होता. -सोलापूर रोडवर तो असल्याची माहिती शिवप्रेमींना मिळाली, त्यानंतर त्यांनी तिकडे धाव घेतली -नागरिकांच्या संतापाची माहिती मिळताच श्रीपाद छिंदमने आपल्या चारचाकी गाडीतून पळ काढला. लोकांनी त्याचा पाठलाग सुरु केला. -रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत श्रीपाद छिंदम शिराढोण शिवारात लपून बसला होता. -स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना यासंदर्भात माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छिंदमचे मोबाईल लोकेशन चेक केले. छिंदमचा मोबाईल सुरु होता आणि त्याद्वारेच तो घटनाक्रमाची माहिती घेत होता. पोलिसांनी नगर-सोलापूर रस्त्यावरील शिराढोण शिवारात सापळा लावला. रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास छिंदम या सापळ्यात अलगद अडकला. -पोलिस आल्याचे कळताच छिंदम पळत सुटला आणि शेतात जाऊन अंधारात झोपला. पोलिसांनी रात्री नऊच्या दरम्यान शोधाशोध करुन त्याला ताब्यात घेतले. नेमकं काय आहे प्रकरण? -शिवजयंती अवघ्या 3 दिवसांवर आलेली असताना महापालिकेच्या कर्मचाऱ्याला झापताना छिंदमची जीभ घसरली. त्याने शिवाजी महाराज आणि शिवजयंतीविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले. कर्मचाऱ्याच्या जातीचा उल्लेख केला. -कर्मचारी पाठवले नाही म्हणून त्याने बांधकाम विभागातील कर्मचारी अशोक बिडवे यांना फोन केला होता. बिडवे यांच्याशी बोलताना छिंदमची जीभ घसरली. -क्लिप व्हायरल झाल्यावर नागरिकांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी छिंदमच्या कार्यालयाची तोडफोड केली. -छिंदमच्या कार्यालय तोडफोड प्रकरणी संभाजी ब्रिगेडचे गोरख दळवी यांच्यासह 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे . -दिल्लीगेट परिसरात माजी आमदार अनिल राठोड देखील आपल्या शिवसैनिकांसहित हजर झाले. अनिल राठोड, दिलीप सातपुते व संभाजी कदम यांनी तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये ठिय्या देत छिंदमविरोधात फिर्याद दाखल केली. शिवसेनेसोबतच युवक काँग्रेस कमिटी, छावा मराठा युवा संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी देखील छिंदमविरोधात तक्रारी दाखल केल्या. -भाजपने छिंदमची उपमहापौर पदावरून हकालपट्टी केली असून त्याला पक्षातून देखील निलंबित करण्यात आलं आहे. प्रश्न- श्रीपाद छिंदमची महाराष्ट्रातून तडीपारी व्हावी, अशी मागणी करण्यात येतेय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? हे आम्हाला खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा…

नाडी कोण घालत बघा आम्ही पॅन्ट घालतो बेलटपन लावतो खा श्री.छ.उदयनराजे यांच मा.रामराजे यांना प्रतीउत्तर

Comments for video:

Similar video