संभाजी महाराज चुकलेच नाहीत

Author channel Shivratna Shete   1 год. назад
334,916 views

3,742 Like   232 Dislike

छत्रपती संभाजी महाराजांचा सत्य इतिहास सांगताहेत मा. अमो...

Jagrurti News

अपरिचित इतिहास - भाग ९ : संताजी घोरपडे यांचा पराक्रम

If you like our Videos, You can now support out Channel on Patreon. Visit - https://www.patreon.com/MarathaHistory today and pledge your support today for as little as $2. आमचे चॅनल आपल्याला आवडले का ? आता आपण आमच्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आमचे पॅट्रिऑन होऊ शकता. भेट द्या - https://www.patreon.com/MarathaHistory ला आणि आपला पाठिंबा जाहीर करा केवळ $2 पासून ... If you like our Videos, You can now support out Channel on Patreon. Visit - https://www.patreon.com/MarathaHistory today and pledge your support today for as little as $2. आमचे चॅनल आपल्याला आवडले का ? आता आपण आमच्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आमचे पॅट्रिऑन होऊ शकता. भेट द्या - https://www.patreon.com/MarathaHistory ला आणि आपला पाठिंबा जाहीर करा केवळ $2 पासून ... १६८९ हा काल म्हणजे हिंदवी स्वराज्यासाठी अतिशय धामधुमीचा काळ ठरला. स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांस औरंगजेबाने कैद करून त्यांची अतिशय क्रूर पणे हत्या केली. या धर्मवीर छत्रपतींच्या बलिदानाने अवघा महाराष्ट्र पेटून उठला. त्या मराठी झंझावातात एक पराक्रमी सरदार संताजी घोरपडे अग्रस्थानी होते. थेट औरंगजेबाच्या छावणीवर छापा घालून सोन्याचे कळस काढून आणण्याचा भीम पराक्रम करून संताजी घोरपडे यांनी आपला एक वेगळा ठसा उमटवला. हा मागोवा आहे त्याच पराक्रमाचा. Long Road Ahead B by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution license (https://creativecommons.org/licenses/by/4.0/) Source: http://incompetech.com/music/royalty-free/index.html?isrc=USUAN1100588 Artist: http://incompetech.com/ Please subscribe to our Channel : http://youtube.com/marathahistory Visit our website : http://www.marathahistory.com Twitter : https://twitter.com/padmadurg Wordpress Blog : http://raigad.wordpress.com Facebook : http://facebook.com/marathahistory आमच्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी समकालीन ऐतिहासिक संदर्भ साधनांचा अभ्यास करून लिहिलेली आमची पुस्तके आपण खालील दुव्यावर क्लिक करून online खरेदी करू शकाल - निनाद बेडेकर (व डॉ. उदय कुलकर्णी) यांची पुस्तके – झंझावात - http://amzn.to/2pRahDP सोल्स्टीस अॅट पानिपत (पानिपतचे ग्रहण) - http://amzn.to/2pR0Eoo बखर पानिपतची - http://amzn.to/2oA7dqQ इतिहासाच्या पाऊलखुणा लेखक परिवार यांची पुस्तके – इतिहासाच्या पाऊलखुणा भाग १ - http://amzn.to/2oU3Xds इतिहासाच्या पाऊलखुणा भाग २ - http://amzn.to/2oUfrgI पेशवाई - http://amzn.to/2oA3hX5 रणझुंजार - http://amzn.to/2q2fBR0 समरधुरंधर - http://amzn.to/2pR7k6h पुरंदरे - http://amzn.to/2q2i8uF All images in the video are for representational purpose only. सकलराजकार्यधुरंधर सदाशिवरावभाऊ - http://amzn.to/2qI7J8j

वीर बाजीप्रभु देशपांडे - पावनखिंड गाथा - Vinod Mestry's Speech

Vinod Mestry's Speech - Battle of Pavankhind - Great Warrior Bajiprabhu Deshpande

संभाजी महाराजांना कोणी मारले..?? - Who killed Sambhaji Maharaj ?? | छत्रपती संभ...

Don't forget to SUBSCRIBE our channel ------------------------http://bit.ly/2izs67F संभाजी महाराजांना कोणी मारले..?? - Who killed Sambhaji Maharaj ?? | छत्रपती संभाजी महाराज बलीदान दिन See our latest videos at -------------------------http://bit.ly/2eRW7LJ LIKE | COMMENT | SHARE

औरंगझेब विरुद्ध शंभाजीराजे - शंभू चरित्र - ६- चारुदत्त आफळ...

औरंगझेब दक्खन मुलुख मारण्या साठी आपल्या बलाढ्य सैन्यानिशी निघाला आणि थेट महाराष्ट्रावर येऊन धडकला , परंतु त्याचे हे स्वन्प स्वप्नच बनवून याच मातीत त्याला गाडणार्या मराठे शाहीचे युवराज शंभूराजे यांचा अचाट साहसाचे , शौर्याचे आणि ताकतीचे वर्णन या भागा मध्ये चारुदत्त आफळे बुवांनी केलेलं आहे .

छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरुद्ध रचलेले कट, कोणी कोणी केला त्यांच्या विरुद्ध कट. डॉ. शिवरत्न शेटे यांच्या खास शैलीत.

Comments for video:

Similar video