HADGA TREE SEEDS 9405359244 | BEST FOODER EVER

Author channel Bakriwale बकरीवाले   4 мес. назад
1,982 views

43 Like   3 Dislike

स्प्रिंकलर मधून जीवामृत देण्याची सोपी पध्दत. Jeevamrut through sprinkler. ...

#जीवामृत #Jivamrut #Jivamrutfilter जॉईन करा आमचं Agri Power Teligram channel https://t.me/agripowerchannel विडिओ जर आवडला तर नक्की like करा व आपलं Agri. Power YouTube चॅनल सबस्राईब करा. आणि स्प्रिंकलर मधून जीवामृत देण्यात काही अडचण / प्रश्न असतील तर कमेंट करा... उत्तर देण्यात येईल.

इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग लागवड ७०५७५८५६०६ ,७०६...

How to grow guava tree faster

how to grow guava tree faster. Guava trees (Psidium guajava) thrive within U.S. Department of Agriculture plant hardiness zones 9 (with protection) to 11, where they are grown for their fruit. They take roughly 10 years to reach a mature height of 20 feet. However, several factors influence how fast the trees grow and when, or if, they bear fruit. see more here: https://goo.gl/BVIU4G Climate Guava trees originated in the tropics and require a suitably warm, frost-free climate. They must be protected from colder temperatures because their growth will slow drastically or stop entirely below 60 degrees Fahrenheit. However, ironically, guavas produce fruit most reliably in areas with a defined winter season. Growing Conditions Plant guavas in moist soil with southern sun exposure. Avoid lawns or other irrigated areas because the excess moisture may slow their growth or cause premature death. Soil composition is not important for healthy growth, although mildly acidic soil with a pH of between 5 and 7 is best because it will ensure the proper nutrient uptake. #guava #growguava #gardening ------------------------------------------------- Follow us on - Facebook page : https://goo.gl/WiA0BF Twitter profile : https://goo.gl/xTJJ75 Google+: https://goo.gl/mUf5q6 ulinks is my channel about gardening. Gardening is my passion, and growing Food Forests is my specialty. I go beyond organic gardening and work with nature rather then against it. Gardening doesn't have to be hard, and you don't have to be a servant to the garden.

स्वस्तात शेड नवीन करायचे आसल्यास व्हीडीओ नक्कीच बघा.

कुक्कुटपालन गायीचा गोठा शेळीपालन शेड रेशीम उद्योग शेड आपन स्वतः हा तयार करून पैसे बचत करु शकता.

तुमचे आजार फुकट बरे करा, मुतखडा,किडनी स्टोन,बाहेर फेका झट...

मुतखडा किडनी स्टोन ब्लॅडर स्टोन कुठलाही मुतखडा असुद्या झटक्यात फेकून द्या उपाय करा फक्त 3 ते 4 दिवस आणि सोनोग्राफी करून बघा खडा गायब असेल.हा रस फक्त 1 ते 2 लहान चमचेच घ्यावा आणि खडा मुक्त व्हा.

🌿🐏🌳🦋 *"हादगा"*🦋🌳🐏🌿

🦋 *हादगा "अ" जीवनसत्व असलेले व एक अनमोल असं अौषधी झाड.*

🦋 *ह्याचा पाला शेळ्यांसाठी खुप खुप गरजेचा आहे कारण प्रथिनांचे प्रमाण प्रचंड आहे.*

🦋 *हे झाड बहुवार्षिक आहे. आयुर्मान खुप वर्ष असते व उंची जवळपास १५ ते ३० फुटांपर्यंत असते*

🦋 *ह्याची लागवड आपण चारा पीक म्हणून करू शकतो ते शक्य नसल्यास अंतर पीक म्हणून ही करु शकतो.*

🦋 *केळी सारख्या पीकांच्या बांधावर हवा/वायदुळापासून रक्षणासाठी तसेच उस शेताच्या मोठ्या दंडावर, बांधावर,घराच्या किंवा कोणत्याही पडीक/मोकळ्या जागेचा वापर करून खूप खूप मोठ्या प्रमाणात चारा निर्माण करू शकतो.*

🦋 *ह्याला पांढरी,रंगाची फुले येतात.फुलांची भाजी करतात. या फुलांचा, पानांचा व सालीचा औषधी उपयोग केला जातो.*

🦋 *ह्याची पाने शेळ्या/जनावरे खुप आवडीने खातात.**

🦋 *ह्याची पहिली कापणी 4 ते 5 महीन्यानंतर घेणे व दुसरी कापणी प्रती 50 ते 60 दिवसात होते.*

🦋 *जर कोणाला ह्याचे बियाणे पाहिजे असल्यास ते फक्त 950 रुपये kg आहे*

🦋 *मेथी घास*
🦋 *दशरथ घास*
🦋 *हादगा*
🦋 *शेवगा*
🦋 *Cosf कडवळ 3 वर्ष कापणीचे*
🦋 *शेवरी*
🦋 *सुबाबूळ*

*हे ☝🏻सर्व बियाणे नाशिक व कळवण येथे मिळतील किंवा आपल्याला घर पोच सुद्धा मिळतील ( कुरीअरने पाठण्याची सुविधा आहे )*

🦋 *संपर्क= bakriwale
🦋 *मो= 9405359244


🌴🌴🌴🌴🌴
*बियाण्या चे दर आणि माहिती*
*बकरीवाले सीड्स*
खालील दर प्रति किल्लो चे आहेत

*खात्रीचे सुधारीत बियाने मिळेल स्वस्त दरामध्ये मिळेल .*

🍀 *हादगा*=850₹ प्रती किलो
झाड आहे बांधावर किंवा शेतात लावू शकतात
1किलो हादगा बियाण्या मध्ये 14 गुंठे रान होत
तीन तीन दिवसांच्या अंतराने जो पर्यंत पालवा फुटून वरती येत नाही तो पर्यंत पाणी देणे व नंतर जमीनेच्या आवश्यकते नुसार पाणी देणे
वय 5 से 8 वर्ष

🍀 *दशरथ घास* 950 ₹ प्रती किलो (लागवड- उन्हाळा व पावसाळा)
प्रथम कापणी 60 ते 70 दिवसा नंतर व रेग्युलर कापणी 40 ते 50 दिवसात, 1 किलो मध्ये 4 गुंठे क्षेत्र होते व, 3 वर्ष आपला चार टिकतो काळजी घेतल्यास 5 वर्ष🍀 *मेथी घास*=850₹ प्रती किलो (लागवड- हिवाळ्यात) प्रथम कापणी 65 दिवसा नंतर व रेग्युलर कापणी 30 ते 35 दिवसात 1 किलो मध्ये 4 गुंठे क्षेत्र होते व 1 किल्लो बियाण्यात 3 से 4 गुंठे रान होते, 3 वर्ष चारा टिकतो तीन वर्षां नंतर चार पातळ होतो तर नवीन बियाणे घ्यावे


🍀 *सुबाभळ* = 550₹ प्रती किलो
झाड आहे बांधावर किंवा शेतात लावू शकतात
1किलो हादगा बियाण्या मध्ये 14 गुंठे रान होत
चारा व कुंपण किंवा लाकडा सुभाभुळ चा वापर होतो, वय 10 ते 20 वर्ष

🍀 *Cofs31 ज्वारी* = 950₹ प्रती किलो
दीड से दोन फुटा च्या सऱ्या पडून सरी च्या दोघी बाजूने सवा सवा फुटा च्या अंतरा वर दोन बोटांच्या चिमटीत सापडतील तेवढ्या बिया ठेवत जायच्या थोड्या मातीत दाबून ठेवाव्या आणि पाणी दिल्यास जास्त झाल्यास वाहणारा नाही याची काळजी घ्यावी
साधारण 1 किल्लो बियाण्या मध्ये 8 ते 10 गुंठे क्षेत्र होते 5 ते 7 किल्लो एकरी साठी बियाणे लागते, तीन तीन दिवसांच्या अंतराने जो पर्यंत पालवा फुटून वरती येत नाही तो पर्यंत पाणी देणे व नंतर जमीनेच्या आवश्यकते नुसार पाणी देणे


🍀 *शेवरी* = 550₹ प्रती किलो
झाड आहे बांधावर किंवा शेतात लावू शकतात
1किलो शेवरी बियाण्या मध्ये 8 गुंठे रान होत
3 वर्ष वय

🚛 *available only india @ your door step*

अधिक माहिती साठी आम्हाला संपर्क करा व्हाट्सआप वर
*bakriwaleseeds_9405359244*

GAURAV DIGAMBAR GIRI
SBI Kalwan,Current account
Acunt no_ 36189329216
IFSC-SBIN0001175
9405359244

Comments for video:

Similar video