| मुक्त गोठा पद्धत | वापरली तर महीना | एक लाख कमवु शकता | sucess story of dairy farming |

Author channel GREAT MAHARASHTRA   8 мес. назад
230,153 views

1,177 Like   110 Dislike

मुक्तसंचार गोठ्यामुळे दुग्धव्यवसायातून वर्षाला १२ लाख...

लाखोंचा दुग्धव्यवसाय

Baramati kvk high tech milk farming

| जिद्दीने गाय पाळली | आज पंधरा गायीं आहेत | महीना एक लाख कम...

| Success Story | मुक्त संचार गोठा पद्धत | यशोगाथा | मुक्तसंचार गोठा पद्धत म्हणजे काय? 1) मुक्तसंचार गोठ्या मध्ये गाईंना बांधले जात नाही. 2) गाईंना एका मोठ्या कंपाऊंड मध्ये शेड बांधून मोकळे सोडले जाते. 3) त्यांच्या चाऱ्याची व पाणी पिण्याची व्यवस्था तिथेच गव्हाणा मध्ये करण्यात येते. 4) शेण वारंवार काढले जात नाही. 5) गाई एकेमकाना मारत नाहीत. जिद्दीने काम करण्याची तयारी असेल तर यश हमखास मिळतं. असे म्हणणारे पंढरपुर तालुक्यातील मुंढेवाडी येथील शहाजन बापु शेख यांच्या मुक्त संचार गोठा पद्धत आपण जाणार आहोत. चला तर मग बगु या काय नियोजन आहे.त्यांची मुलाखत व माहीती बघुया.. चोवीस तास चार भिंतीत राहणं माणसाला देखील आवडत नाही मोकळ्या हवेची मोकळ्या वातावरणाची गरज ही सगळ्यांना असते यामुळे च गोठ्यातील कमी जागेमुळे बर्याचदा गायीना रोंगाची लागण होते याचा मोठा परिणाम दुध व्यवसायावर होतो यावर उपाय म्हणजे च मुक्त संचार गोठा पद्धत. पंढरपुर तालुक्यातील मुंढेवाडी येथील शहाजान शेख त्याच्याकडे पंधरा गायी आहेत.रोजचे काम कमी वेळात आणि दोघाजणांवर करता येते ते फक्त मुक्त संचार गोठा पद्धत त करता येत हे त्याच्या लक्षात आलं आणि लगेच त्यांनी गोठ्याची बांधणी केली.सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन पाळ्यात दुध काढलं जात.दोन धारामध्ये बारा तासांच अंतर ठेवल जात.सध्या दहा गायी दुधाच्या आहेत.साधारणपणे दोन्ही वेळच मिळुन शंभर ते दीडशे लीटर दुध मिळतं. या दुधाच्या विक्रीतुन महीना एक लाख उत्पन्न मिळते.यातुन इतर खर्च जाता पंन्नास ते साठ हजार नफा मिळतो. पंढरपुरवरून विठ्ठल पाटील सह रीर्पोट ग्रेट महाराष्ट्र.. (शहाजान शेख मोबाईल नंबर 9767947734) music for-::- www.bensound.com Subscribe to channel for more update video For GREAT MAHARASHTRA

A day at the Cow and Buffalo Healthy Farm

Take a tour of our farm at Nashik.

712: पाथर्डी अहमदनगर: शेळीपालनातून वर्षाला 1 कोटी 10 लाखांची ...

712 : Pathardi, Ahamadanagar : Goat Farming : Two Freinds Success Story : 01:04:2017 For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive

तुमचे काही प्रश्न असतील कमेट करा आम्ही लगेच उत्तर देऊ...

तर मित्रांनो आपल्या चॅनेलला सबक्राईब करा...

विजय प्रकाश इमडे मोबाईल नंबर
7798816269
महीना उत्पन्न 1 लाख एवढे आहे..
सांगोला तालुक्यातील सावे येथील विजय प्रकाश इमडे यांनी 1998 गायीपालन सुरू केले.
आत्ता
100 गायी 34 कालवडी आहेत.
रोज 700 लिटर दुध जाते.
विकतची वैरण वापरून पशुपालन करतात.
रोज भेटीसाठी 60/70 लोक येतात...

music for-::- www.bensound.com

Subscribe to channel for more update video For GREAT MAHARASHTRA

Comments for video:

Similar video