LAND🚜 PREPRATION BEFOR CULTIVATION #LUCERN/#ALFA_ALFA GRASS मेथी ग्रास के लिए जमीन कैसे तैयार करे🌱

Author channel Bakriwale बकरीवाले   1 мес. назад
1,041 views

43 Like   0 Dislike

१० शेळ्यांचे शेळीपालन खर्च आणि नफा?🔥🔥🔥

DVD च्या खरेदी साठी व अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क साधा. Contact No. +91 7020309733 मित्रांनो आजकाल एक नवीन लाट सुरु झाली आहे. बंदिस्त शेळीपालन सुरु करायचं आणि कोटी मध्ये फायदा मिळवायचा.हे खर आहे पण त्यासाठी आपल्याला या व्यवसायाची उद्योगप्रणाली माहित असण गरजेचं आहे.शेळीपालनातील खाचखळगे व अडचणी जर का आधीच माहित असलतील तर या व्यवसायात आपल्यास आपण खंबीर पणे उभे राहू शकतो. मित्रांनो कोणताही व्यवसाय सुरु करताना जर Calculated Risk घेतली तर तो व्यवसाय नक्क्की यशस्वी होतो.कोणतीही कंपनी ज्या वेळेस एखादे Product बाजारात आणत असते तेव्हा ती कंपनी त्याचा पुरेपूर रिसर्च करत असते. त्याचप्रमाणे आपणही आपल्या शेळीपालानाचा अभ्यास करणे गरजेचं आहे.जर का आपण आपले काही पैसे व्यवसायात गुंतवत असू तर आपल्याला या व्यवसायात कोणत्या गोष्टींना सामोरे जायचे आहे हे आधीच माहित असण गरजेचं आहे शिवार च्या या नवीन DVD कार्यक्रमात १०० शेळीपालकांचा अनुभव घेऊन त्यांनी केलेल्या चुका व त्यावर मात करून पुढे जाण्याचे उपाय शिवार पेज ला लाईक करा: https://www.facebook.com/shivargoatfarm/ शिवार फेसबुक ग्रूप https://www.facebook.com/groups/1629848857047576/ -Email Id: shivargoatfarm@gmail.com --------------------------------------------------------------------------------------------------- [Subscribe the channel for more videos Thanks for watching ] --------------------------------------------------------------------------------------------------- Disclaimer: The views and opinions expressed in the videos on Shivar Channel are solely those of the Interviewees/Sellers and do not necessarily represent or reflect the official views or opinions Shivar. Shivar is a public platform and does not authenticate, endorse, support, or promote malpractice in trading goods, Pets or any other thing. Viewers are advised to use discretion rights before dealing with the traders. Pets and Animal market covered in our videos is merely a reflection of trade and we do not support illegal trade and animal cruelty.

शेळी किंवा बोकडाची विक्री होत नसेल तर हा व्हिडीओ नक्की प...

Youtube description Who we are? BAKRIWALE helping you find buyers and sellers of goat and animals & farming related products We are just goat&animal lover and love those who love goat & animal, bakriwale have a 30+ local breed goats, bakriwale are committed to bring all information on goat farming at one click. we write articles on goat farming industry also make informative videos on YouTube we also give training on goat farming to new goat framer and we are social volunteers, working very deeply in the rural area of nashik, kalwan to help the people in developing business opportunities with the limited natural resources. High education, experience or veterinary under the guidance and we give information about goat farm as well as goat growth on one click. We also give genuine technical advice and guidance. number one goal of BAKRIWALE is helping you find buyers and sellers of goat and goat related products in you nearest area in india and other part of world. We also deal in all types of fooders seeds,Goats and farming related equipments,Planing of sheds,Project Report,Cattel feed,consulting,bakriwale Cattel tonic,Minral lick etc 9405359244 All overs links You can follow us on 1.facebook 2G fb profile - https://www.facebook.com/gaurav.giri.399 2.Bakriwale FB page - https://www.facebook.com/BAKRIWALE.in/ 3.BAKRIWALE CHANNEL LINK - https://www.youtube.com/channel/UC1Jy2ccCcq3uZbpkzZhGxLA 4.Bakriwale. aplication link- https://play.google.com/store/apps/details?id=com.bakriwale 5.Bakriwale. blog - https://Bakriwale.blogspot.com 6.Tweeter - Take a look at BAKRIWALE (@Gauravgiri9494): https://twitter.com/Gauravgiri9494?s=09 7.linkden - https://www.linkedin.com/in/gaurav-giri-90b495135 8.website - www.bakriwale.com 9.Bakriwale. Instagram link https://play.google.com/store/apps/details?id=com.bakriwale 10.BAKRIWALE whatsaap group link https://chat.whatsapp.com/FihGCyvlTKP8XG4UWOrjs2 9.DJG construction fb page https://m.facebook.com/DJGconstruction/ 10. Telegram bakriwale group link Join with us and update about farming https://t.me/joinchat/HkxHmg8snRV776PSIuO6qA 11.Bakriwale seeds google shope store business page link http://bakriwale-seeds.business.site/ #All_about_fooders #All_types_of_fooder_seeds_available #khurcutter_available #cattel_feed_available #castration_chimta #ear_tags #eartag_applicator_available #मेथीघास_दशरथघास_हदगा_शेवरी_बियाणे_उप्लब्ध #शेळीचे_खुर_कटर_मिळेल👈✂ #प्रोजेक्ट_रिपोर्ट_पण_मिळेल 📈📉📉📉🎲🎲 #project_report_for_goatfarming शेळी चे खाद्य मिळेल🌽🌽 *seeds सर्वे प्रकारच्या चर्या च्या बियांच्या बदल माहिती,काळजी व लावणी पद्धत काळजी घेण्याची बकरीवालेचे youtube वरील सर्वे व्हिडीओ नक्की बघा* तुम्हाला जी अडचण असेल चाऱ्या लावणी बदल व शेळीपालना बदल दुसरी काही ती आम्हाला 9405359244 या नो वर व्हाट्स आप करा आम्ही लवकरच तज्ञ मंडळी चे मार्गदर्शन घेऊन नवीन व्हिडीओ बनऊ त्याने सर्वे शेतकरी बांधवा ला फायदा होईल सर्वे प्रकारचे बियाणे मिळतील *नाशिक मधे कॉलेज रोड ला व पुण्यात भेटतील* तसेच *भारतात पोस्टाने घरपोहच पण मिळतील* 1.दशरथ घास कसा असतो व कसा दिसतो एक छोटा सा व्हिडीओ https://youtu.be/B2fVy3ACUjo 2. दशरथ घास पेरणी पद्धत व काळजी खत-पाणी सर्वे काही माहिती दशरथ घासा बदल बकरिवाले subcribe करायला विसरू नका 👇👇👇👇👇👇 https://youtu.be/U6hm1EQBIn4 3. मेथी घास कसा असतो व कसा दिसतो कसा लावतात मेथी,लसूण घास एकाच असतात 👇👇👇👇👇👇 https://youtu.be/xd9hC95FPyI 4. आम्ही दिलेल्या मेथी/लसूण घासाचा एक नमुना 📈👇👇 https://youtu.be/hMSF_vX6At4 5. दशरथ vs मेथी/लसूण घास 👇👇👇👇 https://youtu.be/mxAKLqn2yT8 6. मेथी/लसूण घास पेरणी,काळजी व बदल जनरल माहिती👇👇👇👇👇👇 https://youtu.be/-M4qcJDi49g 7.शेवरी झाड कसे दिसते व त्या बदल थोडक्यात माहिती नक्की बघा व subscribe करा👇👇 https://youtu.be/MTBxJtF6Az4 8. खूर कटर बकरी चे खूर कापण्या साठी नमुना बघण्या साठी खालील लिंक वर क्लीक करा👇 https://youtu.be/0X15WIMi2TY9 9. बोकड खस्सी चिमटा घर पोहच भेटेल👇 https://youtu.be/i4rSjkv8jzo 10. दशरथ डिटेल्स👇 https://youtu.be/KcVszdTHUfk 11. सरी वर वाफा पद्धत काय असते? किसमे ज्यादा आछा result मिलता है👇 https://youtu.be/MxK06VSyW8o 12. सुभाभूळ झाड कसे असते व दिसते बघण्या साठी लिंक वर touch करा👇 https://youtu.be/QCuqtJ7egiQ 13. बहुवार्षिक कडवळ multicute COFS31 जातीचे माहिती व बघण्या साठी खलील लिंक वर क्लिक करा👇 https://youtu.be/jPjxaKDqv4o 14.कोणते बियाणे कसे दिसते बघण्या साठी खालील लिंक वर क्लीक करा👇 https://youtu.be/v8pDnGTvZbc 15. दशरथ घास जवळून कसा दिसतो बघण्या साठी खालील लिंक वर क्लिक करा👇 https://youtu.be/v8pDnGTvZbc अधिक माहिती साठी संपर्क करा 9405359244 #Bakriwale *बकरिवाले* ✌️ good quality product&service's🏋‍♀ Cantact for more info #Bakriwale_solutions किंवा आमच्या सोबत काम करायचं असल्यास संपर्क +919405359244 Visit our facebook page https://www.facebook.com/BAKRIWALE.in/

खडे मिठ वापरून तनांचा नयनाट करा !! तणनाशक महणून मिठ फवारणी...

शेतकरी रानात तन झालयावर बाजारातून आनेक औषधे विकत आणून फवारणी करत आसतो. ती सरव औषधे विषारी आसतात. यामुळे काही शेतकरी मरण पावलेली सुधदा आपण बातमी पाहिली आहे.

10 शेळ्या पाळण्यासाठी " भांडवल " किती लागते, आणि आपल्या हात...

मित्रानो सदरील व्हिडीओ मध्ये १० शेळ्या पाळण्यासाठी किती भांडवल लागते , आणि किती नफा मिळतो, या बद्दल संगनेत आले आहे. व्हिडीओ आवश्य पहा...!!!! / शेळीपालन * कृपया विश्वास ठेवून हे एकदा वाचा. सदरील लिंक ओपन करा. ( http://sataragoatfarm.npage.de/--.html ) बाकीचे व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक ओपन करा. https://www.youtube.com/watch?v=SnVyUppbvn4 https://www.youtube.com/watch?v=b_fqPoTDqKY https://www.youtube.com/watch?v=90qWeiM5qhE https://www.youtube.com/watch?v=lNE2C5ZA1X8 https://www.youtube.com/watch?v=L0wedolb5wA https://www.youtube.com/watch?v=_TGwoiNDQEk https://www.youtube.com/watch?v=9Tm8EQ7Ho8Y https://www.youtube.com/watch?v=EWR97631Ark https://www.youtube.com/watch?v=5QlWzoaF0nk https://www.youtube.com/watch?v=xo0OHcEL6Ks https://www.youtube.com/watch?v=2NZakJEkCXo https://www.youtube.com/watch?v=qzCMo0rUQKE https://www.youtube.com/watch?v=21XiAlCurDM https://www.youtube.com/channel/UC_msCWNuEVwXnt0ZzO5TSjA https://www.youtube.com/watch?v=1rCJuOPwQWU https://www.youtube.com/watch?v=rCeWKfY0JoI https://www.youtube.com/watch?v=VrGg2BBqXPE https://www.youtube.com/watch?v=5ki7SDtHobA https://www.youtube.com/watch?v=e0AIKgeg07A https://www.youtube.com/watch?v=1rH83Ah9lRc https://www.youtube.com/watch?v=pj9Yv91dE-0 https://www.youtube.com/watch?v=6_4ZDYzymbc https://www.youtube.com/watch?v=eO1PL6R-33w https://www.youtube.com/watch?v=IV-VFki1o90 https://www.youtube.com/watch?v=Bo9iZS07cBg https://www.youtube.com/watch?v=NMn13h38s0s https://www.youtube.com/watch?v=ol6d5cW5KRU https://www.youtube.com/watch?v=VJq1_OOlFu8 https://www.youtube.com/watch?v=OIAfYMsrL2c https://www.youtube.com/watch?v=v1jzaH33B28 https://www.youtube.com/watch?v=5FGAqsZqZ9I https://www.youtube.com/watch?v=wkbso0zinzQ https://www.youtube.com/watch?v=OMmLIJsWYGs https://www.youtube.com/watch?v=rNv0euKreQc https://www.youtube.com/watch?v=xsZQoMMrAyw https://www.youtube.com/watch?v=cfDzVIm0t34 https://www.youtube.com/watch?v=K51L45CMviQ +91 8698178995

देशी कोंबडी पालनातून कोटयावधींची कमाई करणाऱ्या अहमदनगर...

देशी कोंबडी पालनातून कोटयावधींची कमाई करणाऱ्या अहमदनगर,आंतरवलीच्या अंकुश काकडेंची यशोगाथा

LAND PREPRATION BEFOR CULTIVATION LUCERN/ALFA-ALFA GRASS मेथी ग्रास के लिए जमीन कैसे तैयार करे ओर क्या खाद डाले क्या नही

Lucern grass info in English 👇👇

#Lucerne_Grass_Seeds
#Alfa_Alfa_sprout_Seeds
#Methi_Lasun_Grass
#We_supply_seeds_all_over_INDIA

Lucerne is also called as alfa alfa and Kudure Menthe in kannada. Lucerne is a protein rich leguminous plant. The protein content in lucerne is around 18 to 25% which is the highest in fodder varieties. Lucerne is leafy and easily digested by the cattle. The roots grow deep. You would need around 16-18kgs of seed per acre. It requires proper care till it establishes. Lucerne is a legume which means it fixes nitrogen. This grass is a good fit for high milk yielding cattle because of its high protein content and highly digestible fiber. Lucerne is not suitable for open grazing. First cutting can be done at 60th day and subsequent cuttings every 25 days.

IF u want seeds then cantact us on
Gaurav giri 9405359244
Office pawar madam 9405199494

Info in marathi मराठीत माहिती👇👇👇

🌿🌾 #लसूणघास / मेथीघास लागवड 🌾
*लसूणघास / मेथीघास #बी उपलब्ध आहे.*
( बहूवार्षिक / 3 वर्षे कापणीचे )
#ALFA_ALFA #LUCERN_SEEDS

जर कोणाला हवे असल्या संपर्क साधावा
9405199494 & 9405359244
#CALL_FOR_ORDER_SUPPLY_ALL
#OVER_INDIA


*🚚 संपूर्ण भारतात कुरीअरने पाठविण्याची सोय* 🚚

🌿🌾 #लसूणघास / #मेथीघास #लागवड 🌾

🌾 लसूणघासामध्ये प्रथिनांचे प्रमाण 17 - 20% असते. त्याच बरोबर क्रूड प्रोटिन्स, मिनरल्स, विटॅमिन ए, विटॅमिन डी इ. घटक सामावलेले असतात. म्हणून लसूणघासास ' चारा पिकांचा राजा ' असे संबोधले जाते. घासामध्ये डायजेस्टेबल क्रूड प्रोटीनचे प्रमाण 15.9% तसेच C. 1.25.5 इ. विविध घटकांची टक्केवारी आढळून येते.🌾


🌾लसूणघासाची उपयुक्तता विविध अंगी पहावयास मिळते कारण त्याचा हिरवा चारा म्हणून वर्षभर पुरवठा होऊ शकतो. त्याच प्रमाणे वाळलेल्या अवस्थेतील अवशेष सुद्धा जनावरांना उपयुक्त ठरतात. लसूणघासाचे पीक हे जमिनीची सुपिकता वाढविण्याचे काम करतात.

🌾लागडवडीसाठी जमिन
लसूणघासाचे पीक हे वेगवेगळ्या जमिनीत घेता येते. अगदी मध्यम प्रतिच्या, वाळूमिश्रित जमिनीपासून ते काळ्या कसदार जमिनी पर्यंतच्या भिन्न प्रकारात या पिकांची लागवड केली जाते. भारी जमिन या पिकास अत्यंत उपयुक्त ठरते. निचरायुक्त जमिन यासाठी गरजेची असते.

🌾थंड व कोरड्या हवामानाच्या भागात हे पीक कमी जास्त प्रमाणात वाढीस लागते.


🌾 एकदा पेरणी केल्यानंतर हे पीक त्याच जमिनीत 3 ते 4 वर्षे राहत असल्याने पुर्व मशागतीला फार महत्व आहे त्यासाठी खोलवर नांगरट करून ढेकळाचे प्रमाण अधिक असल्यास ती फोडून घेऊन उभ्या - आडव्या कोळवाच्या पाळ्या दाखव्यात. बी पेरणीपुर्वी मध्यम ते हलक्या जमिनीत एकरी 8 ते 10 टन पुर्ण कुजलेले शेणखत घालावे.

🍀 हे पीक वार्षिक व बहुवार्षिक अशा दोन्ही प्रकारात घेतले जाते.

🍀लसूणघासाची पेरणी ऑक्टोबर ते डिसेंबरचा पहिला आठवडा या कालावधीत करणे फायदेशीर ठरते. एकरी सर्वसाधारण 8 ते 10 किलो बी पुरेसे होते.

🍀 बी फेकूनही लसूणघास लागवडीखाली आणता येतो. लसूणघासाच्या सुधारीत जाती सिरसा 9, स्थानिक, पुन 1 बी, ल्युसर्न 9, आर. एल. 88, आनंद 2, आनंद 3 इ. आहेत.

🍀लसूणघासाच्या चांगल्या उत्पादनासाठी पेरणीपुर्वी वर सांगितल्या प्रमाणे सेंद्रीय खताचा वापर करावा. नत्र देण्याची विशेष गरज नाही. वर्षानुवर्ष लसूणघासाचे पीक चाय्रासाठी मुबलक पणे झाल्यास दरवर्षी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात पालाश 40 किलो म्हणजेच लसूणघासाचे उत्पादन वाढीस लागते. तसेच जमिनीचा पोत देखील सुपीक राहण्यास मदत होते. माती परीक्षण अहवालानुसार खत मात्रा द्यावी.

🍀 लसूणघासाचे पीक हे वर्षभर हिरवा चारा पुरविणारे पीक असल्याने पाणी पुरविण्याची सोय वेळच्यावेळी करणे अतिशय महत्त्वाची असते.

🍀 लसूणघासाला 10 ते 15 दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या दिल्या पाहिजेत. उन्हाळ्यात 8 - 10 दिवसांनी तर हिवाळ्यात 10 - 12 दिवसांनी जमिनीजमिनीच्या गरजेनुसार पाणी द्यावे.

🍀 लसूणघास दुभत्या जनावरांना खायला दिल्याने दुधाचे प्रमाण वाढते व त्यातील स्निग्धांशाचेही प्रमाण वाढते.

🍀 लसूणघासाचे पीक प्रथम कापणीस साधारणपणे 55 ते 60 दिवसात येते. फुलोय्रात येता च लसूणघासाची कापणी करावी.

🍀 लसूणघासाचे वार्षिक एकरी उत्पादन 40 ते 50 टन मिळते.
संपर्क- 9405359244 & 9405199494
#BAKRIWALE_SEEDS
#NASHIK_JALNA_PUNE_KALWAN
#INDIA

Comments for video:

Similar video