संजय इंगळे यांच्या दुग्धव्यवसाय & शेळीपालन व्यवसायाची यशोगाथा, चिखलवाडी, अकोला.

Author channel Today's Farmer   1 мес. назад
1,666 views

41 Like   0 Dislike

Amchi Mati Amchi Manse - 01 May 2018 - आधुनिक बंदिस्त शेळी पालन

DD Sahyadri Doordarshan Mumbai Sahyadri Marathi Show : ' Amchi Mati Amchi Manse '_' आमची माती आमची माणसं ' (०१ मे २०१८) Subject : ' आधुनिक बंदिस्त शेळी पालन.... ' Parti : १) भाऊसाहेब ढेबे २) शिवाजीराव ठोंबरे Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर Producer : संजय कर्णिक

१० शेळ्यांचे शेळीपालन खर्च आणि नफा?🔥🔥🔥

DVD च्या खरेदी साठी व अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क साधा. Contact No. +91 7020309733 मित्रांनो आजकाल एक नवीन लाट सुरु झाली आहे. बंदिस्त शेळीपालन सुरु करायचं आणि कोटी मध्ये फायदा मिळवायचा.हे खर आहे पण त्यासाठी आपल्याला या व्यवसायाची उद्योगप्रणाली माहित असण गरजेचं आहे.शेळीपालनातील खाचखळगे व अडचणी जर का आधीच माहित असलतील तर या व्यवसायात आपल्यास आपण खंबीर पणे उभे राहू शकतो. मित्रांनो कोणताही व्यवसाय सुरु करताना जर Calculated Risk घेतली तर तो व्यवसाय नक्क्की यशस्वी होतो.कोणतीही कंपनी ज्या वेळेस एखादे Product बाजारात आणत असते तेव्हा ती कंपनी त्याचा पुरेपूर रिसर्च करत असते. त्याचप्रमाणे आपणही आपल्या शेळीपालानाचा अभ्यास करणे गरजेचं आहे.जर का आपण आपले काही पैसे व्यवसायात गुंतवत असू तर आपल्याला या व्यवसायात कोणत्या गोष्टींना सामोरे जायचे आहे हे आधीच माहित असण गरजेचं आहे शिवार च्या या नवीन DVD कार्यक्रमात १०० शेळीपालकांचा अनुभव घेऊन त्यांनी केलेल्या चुका व त्यावर मात करून पुढे जाण्याचे उपाय शिवार पेज ला लाईक करा: https://www.facebook.com/shivargoatfarm/ शिवार फेसबुक ग्रूप https://www.facebook.com/groups/1629848857047576/ -Email Id: shivargoatfarm@gmail.com --------------------------------------------------------------------------------------------------- [Subscribe the channel for more videos Thanks for watching ] ---------------------------------------------------------------------------------------------------

712 : अमरावती : 40 बाय 40 फुटाच्या शेततळ्यात मोत्याची शेती, मनोज...

दागिन्यांची शोभा वाढवणारा मोती प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. हे शिंपल्यातले मोती फक्त समुद्रातच मिळतात असा बहूतांश जणांचा समज असतो. मात्र अमरावतीच्या मनोज ढोरे यांनी आपल्या शेततळ्यात मोतीची शेती केली. मोतीच्या शेतीचं तंत्र स्वतः पुरतंच न ठेवता, त्यांनी शेतकऱ्यांसाठी ट्रेनिंग सेंटरही सुरु केलं. For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive

शेतीपूरक व्यवसायातून महिन्याकाठी अडीच लाखांचा नफा.. संज...

शेतीपूरक व्यवसायातून महिन्याकाठी अडीच लाखांचा नफा.. संजय इंगळे यांची यशोगाथा Link https://youtu.be/W5UlPlQwgGk

712 कोल्हापूर : जिवलग मित्रांचा शेळीपालन व्यवसाय

712 Kolhapur : Goat Farming : Two Freinds Success Story : 17:10:2016

दुग्धव्यवसाय#शेळीपालन

Comments for video:

Similar video