कोल्हापूर चिखली येथील | अरविंद पाटील यांचा | एकशे पंचवीस

Author channel VIRAL IN MAHARASHTRA   2 мес. назад
604 views

9 Like   0 Dislike

पाणीदार आमदार भारत नाना भालके यांची विविध विषयांवर चर्च...

विसरू नका सबस्क्राइब करा यला आपल्या युट्यूब चॅनलला

एका नागिणीला वाचवण्यासाठी नागाची शेततळ्यात उडी ; नाग नाग...

एका नागिणीला वाचवण्यासाठी नागाची शेततळ्यात उडी ; नाग नागिणीची LOVE स्टोरी Link : https://youtu.be/1_NZJ-qXpo8

BREAKING NEWS लातूर - लातूरमध्ये शिक्षकाची गोळ्या घालून हत्या - २५...

BREAKING NEWS लातूर - शिक्षणाचे माहेरघर लातूरमध्ये शिक्षकाची गोळ्या घालून हत्या - २५.०६.२०१८ - गाव माझा न्यूज. GAON MAJHA NEWS is one of Most Watched Marathi News channel. Here you can watch live Marathi news, breaking news, politics news, latest news, entertainment news, tech news, auto news, lifestyle news & more. TODAYS MARATHI NEWS, Trending News, RECENT NEWS, CURRENT NEWS, WORLD NEWS, DAILY NEWS, latest news, Marathi news, Latest Marathi News, Latest News in Marathi, Marathi news live, News Marathi, Breaking News in Marathi, Live Marathi News, News in Marathi, ताज्या मराठी बातम्या , Marathi Batmya. SUBSCRIBE TO GAON MAJHA NEWS :- Facebook page:- https://www.facebook.com/gaonmajhanews/ Twitter:- https://twitter.com/gaonmajhanews1 Gaonmajha Official Website:- http://www.gaonmajha.in/ Google+:- https://plus.google.com/u/0/ Youtube:- https://www.youtube.com/channel/UCbVX89IreHNyjcHuDTIqicQ?view_as=subscriber Stay tuned for all the breaking news in Marathi with GAON MAJHA NEWS!

जुन्नर भुंडेवाडी येथील घटना

Paytm no 7709092527 नक्की पहा आणि सहकार्य करा या रोडवरील अनाथ निराधार लोकांसाठी रुग्णवाहिकेची गरज आहे तरी आपण सर्वांनी या कार्यास मदत करावी करण ही लोक आज रोडवर किड्या मुंग्यां सारखी रोडवर मरत आहे बाकी आपली इच्छा एक पाऊल माणुसकीसाठी... Paytm No :- 7709092527 Ac / Name :- Shivrun yuva pratistha Banck name :- SBI State banck of India Ac /No :- 36371900387 Branch :- Junnar IFSC Code :- SBIN0006443 आपली छोटी मदत मदती पेक्षा मोठी असू शकते आपला एक रुपया देखील एखाद्याचे आयुष्य बदलू शकतो या कामासाठी आपण आपली अनमोल मदत ह्या अकाउंट वर पाठवू शकता जेणे करून एखाद्या रोडवरील निराधार माणसाला एक कुटुंब भेटू शकत नातेवाईक भेटू शकतात आपल्याला मदत करण्यासाठी मोठे असण्याची गरज नाही तर आपली चांगल्या कामाला मदत करण्याची तयारी हवी आपले या निराधार लोकांसाठी कार्य संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे तरी सहकार्याची भावना ठेवा बाकी आपली इच्छा धन्यवाद!! शिव ऋण युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य छत्रपतींचा सेवक अक्षय मोहन बोऱ्हाडे 7709092527 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभु राजे Such people needs help and support from us. Shivrun pratishthan works for helping this homeless and orphan people's. If you think you can support us in this cause Paytm 8169919450/ mobikwik 7709092527 Paytm No :- 7709092527 Ac / Name :- Shivrun yuva pratisthan Banck name :- SBI State bank of India Ac /No :- 36371900387 Branch :- Junnar IFSC Code :- SBIN0006443 Thank you!! Shivhrun yuva pratishthan Maharashtra Akshay Mohan Borhade Jay jijau jay shivray

भावाच्या अकस्मात निधनामुळे खचलेल्या वहिनीशी विवाहबद्ध ...

विधवा पुनर्विवाह करुन सोलापूर येथील विशाल कडलक याने वेगळा आदर्श घालून दिला आहे.भावाच्या अकस्मात निधनामुळे खचलेल्या वहिनीशी विवाहबद्ध होवुंन विशाल याने नवीन आयुष्यास सुरवात केलीय. VO - पाच महिन्यापूर्वी मुलाचे निधन झाले आणि सुन पूनम ही एकटी पडली.25 वर्षाच्या पूनमला लहान मुलगी देखील आहे.तिच्यापुढे संपूर्ण आयुष्य पडलेले.यावेळी कडलक कुटुंबाने सुन पूनम हिच्या पुनर्विवाहाचा निर्णय घेतला.आपल्या लहान मूलगा विशाल हा या पुनर्विवाहास तयार झाला.मुलीकडील आणि मुलाकडील दोन्ही कुटुंबाने मोठ्या थाटा माटात हा विवाह केला.राजा राम मोहन रॉय यांनी 1830 च्या काळात विधवा पुनर्विवाह आणि महिला सन्मानासाठी लढ़ा उभरला होता.त्याच आणि भगवान गौतम बुद्धाच्या शिकावणीवर या निमित्ताने आचरण होताना दिसत आहे.या विवाहामुळे दोन्ही कुटुंबा बरोबर नवरा आणि नवरी यांनी नवीन जीवनास सुरवात केलीय.समाज सुधारण्याच्या दृष्टिने कडलक कुटुंबाने टाकलेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात नानीबाई चिखली हे कागलपासून वीस किलोमीटर अंतरावरील सुमारे दहा हजार लोकसंख्येचे गाव. याच गावातील यशवंत पाटील यांची दहा एकर शेती आहे. सन 1999 मध्ये आपली मुले अरविंद व अमर यांच्या मदतीने त्यांनी अडीच लाख रुपये कर्ज काढून दुग्ध व्यवसाय सुरू केला. पहिल्या वेताच्या पाच गाई कोलारहून आणल्या. त्यानंतर पैदास वाढवत जनावरांची संख्या 70 पर्यंत पोचली आहे. जन्मलेल्या वासरांची योग्य निगा राखल्यानेच हे शक्‍य झाले. गोठ्यात सुमारे पंचाहत्तर जनावरे आहेत. यात चाळीस गाई, तीस कालवडी, तीन मुऱ्हा पंढरपुरी म्हशी, तर दोन जातिवंत वळू आहेत. होलस्टीन फ्रिजीयन (एचएफ) जातीच्या चाळीस गाई आहेत. त्या प्रति दिन सरासरी 20 ते 36 लिटर दूध देतात. एकीचे बळ हीच ठरली ताकद व्यवसाय सुरू झाल्यानंतर पहिली पाच वर्षे पारंपरिक पद्धतीनेच दुग्ध व्यवसाय केला. अनुभवातून शहाणपण आले. तज्ज्ञांकडून शास्त्रोक्त माहिती घेत अनुभवाला त्याची जोड दिली व व्यवसाय फायद्यात आणला. कोणताही निर्णय आम्ही एकत्रित घेतो. ग्रामीण भागात विभक्त कुटुंबामुळे शेती किंवा अन्य व्यवसायाकडे पुरेसे लक्ष देता येत नाही, परिणामी नुकसान होते; पण गोठ्याचे व्यवस्थापन, त्याचा नफा याचा मोठा संबंध कुटुंबातील "एकी'शी जोडला गेला आहे. याचा अभिमान असल्याचे अरविंद यांनी सांगितले. दुग्ध व्यावसायिकांची शाळा भरली... पाटील कुटुंबीयांतील अरविंद व अमर बंधूंकडे 1999 पासूनची अनुभवाची शिदोरी आहे. त्यांच्या गोठ्याचे यश पाहून दूध संघाने गेल्या वर्षी त्यांच्याकडे दुग्ध उत्पादक सभासदांना प्रशिक्षण देण्याची (मायक्रो ट्रेनिंग सेंटर) जबाबदारी सोपवली. त्यानुसार सुमारे चार हजार शेतकऱ्यांनी येथे प्रशिक्षण घेतले आहे. पन्नास ते साठ लोकांचे एकदिवसीय प्रशिक्षण होते. संपर्क - अरविंद पाटील - 7588064529

Comments for video:

Similar video