Krishidarshan - 26 June 2018 - शेळीपालन यशोगाथा

Author channel Doordarshan Sahyadri   3 нед. назад
1,007 views

23 Like   0 Dislike

१० शेळ्यांचे शेळीपालन खर्च आणि नफा?🔥🔥🔥

DVD च्या खरेदी साठी व अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क साधा. Contact No. +91 7020309733 मित्रांनो आजकाल एक नवीन लाट सुरु झाली आहे. बंदिस्त शेळीपालन सुरु करायचं आणि कोटी मध्ये फायदा मिळवायचा.हे खर आहे पण त्यासाठी आपल्याला या व्यवसायाची उद्योगप्रणाली माहित असण गरजेचं आहे.शेळीपालनातील खाचखळगे व अडचणी जर का आधीच माहित असलतील तर या व्यवसायात आपल्यास आपण खंबीर पणे उभे राहू शकतो. मित्रांनो कोणताही व्यवसाय सुरु करताना जर Calculated Risk घेतली तर तो व्यवसाय नक्क्की यशस्वी होतो.कोणतीही कंपनी ज्या वेळेस एखादे Product बाजारात आणत असते तेव्हा ती कंपनी त्याचा पुरेपूर रिसर्च करत असते. त्याचप्रमाणे आपणही आपल्या शेळीपालानाचा अभ्यास करणे गरजेचं आहे.जर का आपण आपले काही पैसे व्यवसायात गुंतवत असू तर आपल्याला या व्यवसायात कोणत्या गोष्टींना सामोरे जायचे आहे हे आधीच माहित असण गरजेचं आहे शिवार च्या या नवीन DVD कार्यक्रमात १०० शेळीपालकांचा अनुभव घेऊन त्यांनी केलेल्या चुका व त्यावर मात करून पुढे जाण्याचे उपाय शिवार पेज ला लाईक करा: https://www.facebook.com/shivargoatfarm/ शिवार फेसबुक ग्रूप https://www.facebook.com/groups/1629848857047576/ -Email Id: shivargoatfarm@gmail.com --------------------------------------------------------------------------------------------------- [Subscribe the channel for more videos Thanks for watching ] ---------------------------------------------------------------------------------------------------

स्पेशल स्टोरी: शेती इस्रायलची... (भाग १)

Israel : How Israel Revolutionised Agriculture & Made The Desert Bloom: Part-1 शेती सुधारण्यासाठी इस्रायलसमोर कोणती आव्हानं होती, त्यावर त्यांनी कशी मात केली?

Amchi Mati Amchi Manse - 08 November 2017 - उस्मानाबादी शेळीपालन प्रकल्प

DD Sahyadri Doordarshan Mumbai Sahyadri Marathi Show : ' Amchi Mati Amchi Manse '_' आमची माती आमची माणसं ' (०८ नोव्हेंबर २०१७) Subject : ' Usmanabadi – Goat Rearing... '_' उस्मानाबादी शेळी पालन प्रकल्प.. ' Parti. : गुंडू पवार, नळदुर्ग, ता.तुळजापूर, जि.उस्मानाबाद Anchor : सुबोध रणशेवरे Social Media Operator : वनिता राऊत Producer : संजय कर्णिक / दीपक शेडगे

उस्मानाबादी शेळीपालन & देशी कोंबडीपालनातून महिन्याला स...

।अमर साखरे। उस्मानाबादी शेळीपालन। देशी कोंबडीपालन ।

शेळीपालन पिलांची वाढ/SHELIPALAN

shelipalan pillanchi vadh/शेळीपालनामध्ये पिलांची वाढ

DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : ' Krishidarshan '_' कृषीदर्शन ' (२६ जुन २०१८)
Subject : ' शेळीपालन यशोगाथा....'
Parti : आनंदा कदम, मु.पो.रेवगांव, ता.जि.जालना
Anchor : सोमनाथ माळी
Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
Producer : ईश्वर सोनावणे

Comments for video:

Similar video