🐩माढा :२०० शेळ्यांचा आधुनिक | प्लॉट महिना २५ हजार उत्पन्न | यशोगाथा व माहिती मुलाखत |🐐

Author channel GREAT MAHARASHTRA   4 мес. назад
33,251 views

527 Like   29 Dislike

बंदिस्त शेळी पालन - शेड बांधणी सविस्तर माहिती

शेळीपालकांसाठी शेळीपालनाची सविस्तर माहिती तानाजी शिंदे यांच्याकडून Goat Farming ,शेळीपालन

712: पाथर्डी अहमदनगर: शेळीपालनातून वर्षाला 1 कोटी 10 लाखांची ...

712 : Pathardi, Ahamadanagar : Goat Farming : Two Freinds Success Story : 01:04:2017 For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive

१० शेळ्यांचे शेळीपालन खर्च आणि नफा?🔥🔥🔥

DVD च्या खरेदी साठी व अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क साधा. Contact No. +91 7020309733 मित्रांनो आजकाल एक नवीन लाट सुरु झाली आहे. बंदिस्त शेळीपालन सुरु करायचं आणि कोटी मध्ये फायदा मिळवायचा.हे खर आहे पण त्यासाठी आपल्याला या व्यवसायाची उद्योगप्रणाली माहित असण गरजेचं आहे.शेळीपालनातील खाचखळगे व अडचणी जर का आधीच माहित असलतील तर या व्यवसायात आपल्यास आपण खंबीर पणे उभे राहू शकतो. मित्रांनो कोणताही व्यवसाय सुरु करताना जर Calculated Risk घेतली तर तो व्यवसाय नक्क्की यशस्वी होतो.कोणतीही कंपनी ज्या वेळेस एखादे Product बाजारात आणत असते तेव्हा ती कंपनी त्याचा पुरेपूर रिसर्च करत असते. त्याचप्रमाणे आपणही आपल्या शेळीपालानाचा अभ्यास करणे गरजेचं आहे.जर का आपण आपले काही पैसे व्यवसायात गुंतवत असू तर आपल्याला या व्यवसायात कोणत्या गोष्टींना सामोरे जायचे आहे हे आधीच माहित असण गरजेचं आहे शिवार च्या या नवीन DVD कार्यक्रमात १०० शेळीपालकांचा अनुभव घेऊन त्यांनी केलेल्या चुका व त्यावर मात करून पुढे जाण्याचे उपाय शिवार पेज ला लाईक करा: https://www.facebook.com/shivargoatfarm/ शिवार फेसबुक ग्रूप https://www.facebook.com/groups/1629848857047576/ -Email Id: shivargoatfarm@gmail.com --------------------------------------------------------------------------------------------------- [Subscribe the channel for more videos Thanks for watching ] ---------------------------------------------------------------------------------------------------

| मुक्त गोठा पद्धत | वापरली तर महीना | एक लाख कमवु शकता | sucess sto...

तुमचे काही प्रश्न असतील कमेट करा आम्ही लगेच उत्तर देऊ... तर मित्रांनो आपल्या चॅनेलला सबक्राईब करा... विजय प्रकाश इमडे मोबाईल नंबर 7798816269 महीना उत्पन्न 1 लाख एवढे आहे.. सांगोला तालुक्यातील सावे येथील विजय प्रकाश इमडे यांनी 1998 गायीपालन सुरू केले. आत्ता 100 गायी 34 कालवडी आहेत. रोज 700 लिटर दुध जाते. विकतची वैरण वापरून पशुपालन करतात. रोज भेटीसाठी 60/70 लोक येतात... music for-::- www.bensound.com Subscribe to channel for more update video For GREAT MAHARASHTRA

राज ठाकरेंची ती मिमिक्री नाना पाटेकरांना झोंबली!काय बोल...

Don't Forget to SUBSCIRBE to our YouTube Channel ---- http://bit.ly/SUBSCRIBE-ViralInIndia ---- --------------------------------------------------------------------------------- ■ आमचे नवीन व्हिडीओ पाहा - http://bit.ly/ViralIndiaVideos ■ पुणे: मनसेला मत देणार नाही: नाना पाटेकर प्रत्येकाला बोलण्याचा, मत मांडण्याचा अधिकार आहे. राज ठाकरे यांनी त्यांचा आणि मी माझा मुद्दा मांडला. यात राज यांचे काहीही नुकसान झाले नाही. फक्त मनसेचे एक मत गेले, असे सांगून अभिनेते नाना पाटेकर यांनी यापुढे मनसेला मत देणार नसल्याचे संकेत दिले आहेत. ते आज पुण्यातील एनडीएच्या दीक्षांत सोहळ्यात बोलत होते. मुंबईसह ठिकठिकाणी मनसेने केलेल्या आंदोलनानंतर नाना पाटेकर यांनी फेरीवाल्यांची बाजू घेतली होती. फेरीवाल्यांच्या पोटावर पाय का देता, असा सवाल त्यांनी केला होता. त्यावर राज ठाकरेंनी नानांना खडेबोल सुनावले होते. माहिती नसताना नाना पाटेकरांनी चोमडेपणा करू नये, असे ते म्हणाले होते. राज यांच्या टीकेला नानांनी आज प्रत्युत्तर दिले आहे. 'प्रत्येकाला बोलण्याचा आणि आपापली मते मांडण्याचा अधिकार आहे. राज यांनी त्यांचा मुद्दा मांडला होता. मी माझा मुद्दा मांडला. यात राज यांचे काहीच नुकसान झाले नाही. मात्र मनसेचे एक मत गेले,' असे ते म्हणाले. काय बोलले होते राज ठाकरे - 'महात्मा नाना पाटेकर आज काहीतरी बोललेत ? नाना पाटेकर बोलताना 80 वर्षाच्या आजोबांचा एक टोन असतो', अशी टीका करताना राज ठाकरेंनी नाना पाटेकरांची नक्कलही करुन दाखवली. 'वेलकममध्ये भाजा विकत होता ना, त्यामुळे फेरीवाल्यांचा पुळका आहे', अशी उपहासात्मक टीका राज ठाकरे यांनी केली. 'नाना पाटेकर यांनी माहित नाही त्या गोष्टीमध्ये चोमडेपणा करणं बद करावं. नाना पाटेकर मराठीतला उत्तम कलावंत आहे, तुमचे चित्रपट बघू...पण नको त्या गोष्टीत पडू नका', असं राज ठाकरे म्हटले होते. राज ठाकरे यांनी नाना पाटेकर यांना नाम संस्था सुरु करण्यावरुन प्रश्न विचारले. 'महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्नही सरकारने सोडवायचा आहे, मग कशाला संस्था काढली. संस्था काढण्यापेक्षा सरकारकडे जायला पाहिजे होतं. जिथे सरकारला जमत नाही, तिथे पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला ना मग आम्हाला शिकवायचं नाही', असं राज ठाकरेंनी सांगितलं होतं . 'मराठी चित्रपटांना स्क्रिन मिळत नव्हती, तेव्हा नाना पाटेकर बोलल्याचं आठवत नाही', असा टोला राज ठाकरे यांनी लगावला. आम्ही तुझं अभिनंदन केलं पाहिजे तिथे संजय निरुपम कौतुक करतो असं सांगत राज ठाकरे यांनी खंत व्यक्त केली. यावेळी राज ठाकरेंनी दाक्षिणात्य नेते आणि अभिनेत्यांचं पुन्हा एकदा उदाहरण दिलं. पहा ते कसे एकत्र येतात. तुम्हाला यायचं नाही तर येऊ नका, पण चोमडेपणा कशाला करता. महाराष्ट्रात आमचंच कुंपण शेत खातय असा टोला राज ठाकरेंनी लगावला. Will not vote for MNS: Nana Patekar Actor Nana Patekar answered today on the hollow criticism of MNS chief Raj Thackeray on the issue of re-provincial hawkers. Nana Patekar said that Raj Thackeray's personal loss is not a personal loss, but he has made a vote of MNS, saying that he will not vote for MNS in the next elections.  Nana Patekar was present for the convocation of the NDA in Pune. At that time, after the program, he told reporters he gave his reaction. Taking the farewell side, he said, "Raj Thackeray had raised his issue and I am my own. Everyone has the right to speak and talk. Raj Thackeray did not have a personal loss, but MNS had a vote. Everyone has the right to live. The hawkers should give them a place of entitlement. Everyone has the right to speak, to vote. Raj Thackeray gave him and I raised my issue. There was no loss of Raj in this. Nana Patekar has indicated that MNS will not vote for MNS. He was speaking at the NDA congress held in Pune today. Nana Patekar had taken the side of the hawkers after the MNS protest movement at Mumbai. He questioned why the hawkers pawned on their stomach. Raj Thackeray had spoken to the Narsa. He had said that Nana Patekar should not do a perfect matchlessness while not having any information. Naan has responded to Raj's criticism today. 'Everyone has the right to speak and express their opinions. Raj had raised his issue. I raised my point. There was no loss of Raj in this. However, one vote of MNS went, "he said. VIRAL IN INDIA MEDIA GROUP | TEAM VII | MARATHI CHANNEL

गोट फार्म मोबाईल नंबर:-
9423537173

मित्रांनो नमस्कार
तुम्ही पाहत आहात great Maharashtra YouTube channel
तर आपण आज माढा तालुक्यातील जाधववाडी येथील अंजना गोट फार्म येथे भेट देणार आहोत.
तर शेळी गोट फार्म मालक हरिदास दगडु चवरे यांची मुलाखत व माहिती बघणार आहोत.
चवरे यांनी १ जानेवारी २०१७ ला शेळी पालन व्यवसाय सुरू केला.
त्यासाठी त्यांनी बंदिस्त शेड ६० बाय ३० आणि अर्धबंदिस्त शेड ६० बाय ६० बांधले. त्यासाठी त्यांना सहा लाख पन्नास हजार रुपये खर्च आला.
नंतर चारा नियोजन साठी आफ्रिकन सुबाभूळ एक एकर, दशरथ घास अर्धा एकर, मका कडवळ अर्धा एकर, तुर भुसा, ज्वारी भुसा, हरभरा भुसा याचं नियोजन केलं.
तर वार्षिक उत्पन्न दोन ते तीन लाख रुपये होतो खर्च वजा होऊन.
याची पूर्ण मुलाखत माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहात तर पूर्ण विडिओ बघा धन्यवाद

Music Credit - www.bensound.com &
Ncs

Comments for video:

Similar video