कडवळ Multicut cofs31 COFS31 FOODER SEEDS AVAILABLE FOR MORE INFO U CAN CANTACT US ON 9405359244

Author channel Bakriwale बकरीवाले   3 мес. назад
2,285 views

39 Like   1 Dislike

शेळीपालनातील चारा व्यवसथापन पार्ट -1

Youtube description Who we are? BAKRIWALE helping you find buyers and sellers of goat and animals & farming related products We are just goat&animal lover and love those who love goat & animal, bakriwale have a 30+ local breed goats, bakriwale are committed to bring all information on goat farming at one click. we write articles on goat farming industry also make informative videos on YouTube we also give training on goat farming to new goat framer and we are social volunteers, working very deeply in the rural area of nashik, kalwan to help the people in developing business opportunities with the limited natural resources. High education, experience or veterinary under the guidance and we give information about goat farm as well as goat growth on one click. We also give genuine technical advice and guidance. number one goal of BAKRIWALE is helping you find buyers and sellers of goat and goat related products in you nearest area in india and other part of world. We also deal in all types of fooders seeds,Goats and farming related equipments,Planing of sheds,Project Report,Cattel feed,consulting,bakriwale Cattel tonic,Minral lick etc 9405359244 All overs links You can follow us on 1.facebook 2G fb profile - https://www.facebook.com/gaurav.giri.399 2.Bakriwale FB page - https://www.facebook.com/BAKRIWALE.in/ 3.BAKRIWALE CHANNEL LINK - https://www.youtube.com/channel/UC1Jy2ccCcq3uZbpkzZhGxLA 4.Bakriwale. aplication link- https://play.google.com/store/apps/details?id=com.bakriwale 5.Bakriwale. blog - https://Bakriwale.blogspot.com 6.Tweeter - Take a look at BAKRIWALE (@Gauravgiri9494): https://twitter.com/Gauravgiri9494?s=09 7.linkden - https://www.linkedin.com/in/gaurav-giri-90b495135 8.website - www.bakriwale.com 9.Bakriwale. Instagram link https://play.google.com/store/apps/details?id=com.bakriwale 10.BAKRIWALE whatsaap group link https://chat.whatsapp.com/FihGCyvlTKP8XG4UWOrjs2 9.DJG construction fb page https://m.facebook.com/DJGconstruction/ 10. Telegram bakriwale group link Join with us and update about farming https://t.me/joinchat/HkxHmg8snRV776PSIuO6qA 11.Bakriwale seeds google shope store business page link http://bakriwale-seeds.business.site/ #All_about_fooders #All_types_of_fooder_seeds_available #khurcutter_available #cattel_feed_available #castration_chimta #ear_tags #eartag_applicator_available #मेथीघास_दशरथघास_हदगा_शेवरी_बियाणे_उप्लब्ध #शेळीचे_खुर_कटर_मिळेल👈✂ #प्रोजेक्ट_रिपोर्ट_पण_मिळेल 📈📉📉📉🎲🎲 #project_report_for_goatfarming शेळी चे खाद्य मिळेल🌽🌽 *seeds सर्वे प्रकारच्या चर्या च्या बियांच्या बदल माहिती,काळजी व लावणी पद्धत काळजी घेण्याची बकरीवालेचे youtube वरील सर्वे व्हिडीओ नक्की बघा* तुम्हाला जी अडचण असेल चाऱ्या लावणी बदल व शेळीपालना बदल दुसरी काही ती आम्हाला 9405359244 या नो वर व्हाट्स आप करा आम्ही लवकरच तज्ञ मंडळी चे मार्गदर्शन घेऊन नवीन व्हिडीओ बनऊ त्याने सर्वे शेतकरी बांधवा ला फायदा होईल सर्वे प्रकारचे बियाणे मिळतील *नाशिक मधे कॉलेज रोड ला व पुण्यात भेटतील* तसेच *भारतात पोस्टाने घरपोहच पण मिळतील* 1.दशरथ घास कसा असतो व कसा दिसतो एक छोटा सा व्हिडीओ https://youtu.be/B2fVy3ACUjo 2. दशरथ घास पेरणी पद्धत व काळजी खत-पाणी सर्वे काही माहिती दशरथ घासा बदल बकरिवाले subcribe करायला विसरू नका 👇👇👇👇👇👇 https://youtu.be/U6hm1EQBIn4 3. मेथी घास कसा असतो व कसा दिसतो कसा लावतात मेथी,लसूण घास एकाच असतात 👇👇👇👇👇👇 https://youtu.be/xd9hC95FPyI 4. आम्ही दिलेल्या मेथी/लसूण घासाचा एक नमुना 📈👇👇 https://youtu.be/hMSF_vX6At4 5. दशरथ vs मेथी/लसूण घास 👇👇👇👇 https://youtu.be/mxAKLqn2yT8 6. मेथी/लसूण घास पेरणी,काळजी व बदल जनरल माहिती👇👇👇👇👇👇 https://youtu.be/-M4qcJDi49g 7.शेवरी झाड कसे दिसते व त्या बदल थोडक्यात माहिती नक्की बघा व subscribe करा👇👇 https://youtu.be/MTBxJtF6Az4 8. खूर कटर बकरी चे खूर कापण्या साठी नमुना बघण्या साठी खालील लिंक वर क्लीक करा👇 https://youtu.be/0X15WIMi2TY9 9. बोकड खस्सी चिमटा घर पोहच भेटेल👇 https://youtu.be/i4rSjkv8jzo 10. दशरथ डिटेल्स👇 https://youtu.be/KcVszdTHUfk 11. सरी वर वाफा पद्धत काय असते? किसमे ज्यादा आछा result मिलता है👇 https://youtu.be/MxK06VSyW8o 12. सुभाभूळ झाड कसे असते व दिसते बघण्या साठी लिंक वर touch करा👇 https://youtu.be/QCuqtJ7egiQ 13. बहुवार्षिक कडवळ multicute COFS31 जातीचे माहिती व बघण्या साठी खलील लिंक वर क्लिक करा👇 https://youtu.be/jPjxaKDqv4o 14.कोणते बियाणे कसे दिसते बघण्या साठी खालील लिंक वर क्लीक करा👇 https://youtu.be/v8pDnGTvZbc 15. दशरथ घास जवळून कसा दिसतो बघण्या साठी खालील लिंक वर क्लिक करा👇 https://youtu.be/v8pDnGTvZbc अधिक माहिती साठी संपर्क करा 9405359244 #Bakriwale *बकरिवाले* ✌️ good quality product&service's🏋‍♀ Cantact for more info #Bakriwale_solutions किंवा आमच्या सोबत काम करायचं असल्यास संपर्क +919405359244 Visit our facebook page https://www.facebook.com/BAKRIWALE.in/

HADGA TREE SEEDS 9405359244 | BEST FOODER EVER

🌿🐏🌳🦋 *"हादगा"*🦋🌳🐏🌿 🦋 *हादगा "अ" जीवनसत्व असलेले व एक अनमोल असं अौषधी झाड.* 🦋 *ह्याचा पाला शेळ्यांसाठी खुप खुप गरजेचा आहे कारण प्रथिनांचे प्रमाण प्रचंड आहे.* 🦋 *हे झाड बहुवार्षिक आहे. आयुर्मान खुप वर्ष असते व उंची जवळपास १५ ते ३० फुटांपर्यंत असते* 🦋 *ह्याची लागवड आपण चारा पीक म्हणून करू शकतो ते शक्य नसल्यास अंतर पीक म्हणून ही करु शकतो.* 🦋 *केळी सारख्या पीकांच्या बांधावर हवा/वायदुळापासून रक्षणासाठी तसेच उस शेताच्या मोठ्या दंडावर, बांधावर,घराच्या किंवा कोणत्याही पडीक/मोकळ्या जागेचा वापर करून खूप खूप मोठ्या प्रमाणात चारा निर्माण करू शकतो.* 🦋 *ह्याला पांढरी,रंगाची फुले येतात.फुलांची भाजी करतात. या फुलांचा, पानांचा व सालीचा औषधी उपयोग केला जातो.* 🦋 *ह्याची पाने शेळ्या/जनावरे खुप आवडीने खातात.** 🦋 *ह्याची पहिली कापणी 4 ते 5 महीन्यानंतर घेणे व दुसरी कापणी प्रती 50 ते 60 दिवसात होते.* 🦋 *जर कोणाला ह्याचे बियाणे पाहिजे असल्यास ते फक्त 950 रुपये kg आहे* 🦋 *मेथी घास* 🦋 *दशरथ घास* 🦋 *हादगा* 🦋 *शेवगा* 🦋 *Cosf कडवळ 3 वर्ष कापणीचे* 🦋 *शेवरी* 🦋 *सुबाबूळ* *हे ☝🏻सर्व बियाणे नाशिक व कळवण येथे मिळतील किंवा आपल्याला घर पोच सुद्धा मिळतील ( कुरीअरने पाठण्याची सुविधा आहे )* 🦋 *संपर्क= bakriwale 🦋 *मो= 9405359244 🌴🌴🌴🌴🌴 *बियाण्या चे दर आणि माहिती* *बकरीवाले सीड्स* खालील दर प्रति किल्लो चे आहेत *खात्रीचे सुधारीत बियाने मिळेल स्वस्त दरामध्ये मिळेल .* 🍀 *हादगा*=850₹ प्रती किलो झाड आहे बांधावर किंवा शेतात लावू शकतात 1किलो हादगा बियाण्या मध्ये 14 गुंठे रान होत तीन तीन दिवसांच्या अंतराने जो पर्यंत पालवा फुटून वरती येत नाही तो पर्यंत पाणी देणे व नंतर जमीनेच्या आवश्यकते नुसार पाणी देणे वय 5 से 8 वर्ष 🍀 *दशरथ घास* 950 ₹ प्रती किलो (लागवड- उन्हाळा व पावसाळा) प्रथम कापणी 60 ते 70 दिवसा नंतर व रेग्युलर कापणी 40 ते 50 दिवसात, 1 किलो मध्ये 4 गुंठे क्षेत्र होते व, 3 वर्ष आपला चार टिकतो काळजी घेतल्यास 5 वर्ष 🍀 *मेथी घास*=850₹ प्रती किलो (लागवड- हिवाळ्यात) प्रथम कापणी 65 दिवसा नंतर व रेग्युलर कापणी 30 ते 35 दिवसात 1 किलो मध्ये 4 गुंठे क्षेत्र होते व 1 किल्लो बियाण्यात 3 से 4 गुंठे रान होते, 3 वर्ष चारा टिकतो तीन वर्षां नंतर चार पातळ होतो तर नवीन बियाणे घ्यावे 🍀 *सुबाभळ* = 550₹ प्रती किलो झाड आहे बांधावर किंवा शेतात लावू शकतात 1किलो हादगा बियाण्या मध्ये 14 गुंठे रान होत चारा व कुंपण किंवा लाकडा सुभाभुळ चा वापर होतो, वय 10 ते 20 वर्ष 🍀 *Cofs31 ज्वारी* = 950₹ प्रती किलो दीड से दोन फुटा च्या सऱ्या पडून सरी च्या दोघी बाजूने सवा सवा फुटा च्या अंतरा वर दोन बोटांच्या चिमटीत सापडतील तेवढ्या बिया ठेवत जायच्या थोड्या मातीत दाबून ठेवाव्या आणि पाणी दिल्यास जास्त झाल्यास वाहणारा नाही याची काळजी घ्यावी साधारण 1 किल्लो बियाण्या मध्ये 8 ते 10 गुंठे क्षेत्र होते 5 ते 7 किल्लो एकरी साठी बियाणे लागते, तीन तीन दिवसांच्या अंतराने जो पर्यंत पालवा फुटून वरती येत नाही तो पर्यंत पाणी देणे व नंतर जमीनेच्या आवश्यकते नुसार पाणी देणे 🍀 *शेवरी* = 550₹ प्रती किलो झाड आहे बांधावर किंवा शेतात लावू शकतात 1किलो शेवरी बियाण्या मध्ये 8 गुंठे रान होत 3 वर्ष वय 🚛 *available only india @ your door step* अधिक माहिती साठी आम्हाला संपर्क करा व्हाट्सआप वर *bakriwaleseeds_9405359244* GAURAV DIGAMBAR GIRI SBI Kalwan,Current account Acunt no_ 36189329216 IFSC-SBIN0001175 9405359244

दशरथ घास लागवड आणि फायदे Dashrath Ghas

निधी गोट फार्म शेळ्यांसाठी वरदान असणार्‍या दशरथ घासाची लागवड आणि फायदे याविषयी सर्व माहिती या व्हिडिओत दिलेली आहे.

पहा गीर गाईंच्या व्यावसायातून आर्थिक प्रगती साधाणाऱ्या...

पहा गीर गाईंच्या व्यावसायातून आर्थिक प्रगती साधाणाऱ्यां रायगडच्या भारती माळींची यशोगाथा

१० शेळ्यांचे शेळीपालन खर्च आणि नफा?🔥🔥🔥

DVD च्या खरेदी साठी व अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क साधा. Contact No. +91 7020309733 मित्रांनो आजकाल एक नवीन लाट सुरु झाली आहे. बंदिस्त शेळीपालन सुरु करायचं आणि कोटी मध्ये फायदा मिळवायचा.हे खर आहे पण त्यासाठी आपल्याला या व्यवसायाची उद्योगप्रणाली माहित असण गरजेचं आहे.शेळीपालनातील खाचखळगे व अडचणी जर का आधीच माहित असलतील तर या व्यवसायात आपल्यास आपण खंबीर पणे उभे राहू शकतो. मित्रांनो कोणताही व्यवसाय सुरु करताना जर Calculated Risk घेतली तर तो व्यवसाय नक्क्की यशस्वी होतो.कोणतीही कंपनी ज्या वेळेस एखादे Product बाजारात आणत असते तेव्हा ती कंपनी त्याचा पुरेपूर रिसर्च करत असते. त्याचप्रमाणे आपणही आपल्या शेळीपालानाचा अभ्यास करणे गरजेचं आहे.जर का आपण आपले काही पैसे व्यवसायात गुंतवत असू तर आपल्याला या व्यवसायात कोणत्या गोष्टींना सामोरे जायचे आहे हे आधीच माहित असण गरजेचं आहे शिवार च्या या नवीन DVD कार्यक्रमात १०० शेळीपालकांचा अनुभव घेऊन त्यांनी केलेल्या चुका व त्यावर मात करून पुढे जाण्याचे उपाय शिवार पेज ला लाईक करा: https://www.facebook.com/shivargoatfarm/ शिवार फेसबुक ग्रूप https://www.facebook.com/groups/1629848857047576/ -Email Id: shivargoatfarm@gmail.com --------------------------------------------------------------------------------------------------- [Subscribe the channel for more videos Thanks for watching ] ---------------------------------------------------------------------------------------------------

सर्व पशु म्हणजेच शेळी,गाय,म्हशी, व इतर प्राणी ना आवडणारा चारा म्हणजेच # मल्टिकट_कडवळ चे बियाणे घर पोहच भेटेल
Multicut cofs31 COFS31 & COFS29 FOODER SEEDS AVAILABLE
FOR MORE INFO U CAN CANTACT US ON 9405359244


2 से 3 फुटाच्या सरी पाडून सरी च्या दोघी बाजूला सवा सवा फुटा वर 5 ते 6 बियाणे टोचणे व 1 acer साठी 8 ते 10 kg बियाणे लागते आणि जो पर्यंत उगत नाही तो पर्यंत 3 3 दिवसानी पाणी देत राहणे 1 वर्ष्यात याच्या 6 ते 8 कापण्या होतात
बाकी गरज वाटल्यास 102626 किंवा सुपर सुलफेर टाकणे
अधिक माहिती साठी किंवा बियाणे लागत असल्यास संपर्क 9405359244

Comments for video:

Similar video