नागरीकांच्या डोळ्यातील आश्रू बघून अकोल्याचे पालक मंत्र्याची सटकली!डॉ रणजीत पाटील यांनी केले प्रश्ऩ .

Author channel AKOLA CITY   8 мес. назад
273,051 views

2,124 Like   188 Dislike

अकोला!विध्यार्थीच्या जात वैध्यता पडताळणी अधिकाऱ्यांची ...

मागील काही महिन्यापासून जात वैध्यता पडताळणीचे सुमारे २ हजार प्रकरणे प्रलंबित आहेत. यातील काही प्रकरणे त्रृटया अभावी प्रलंबित आहेत. काही प्रकरणे अधिका-यांच्या स्वाक्षरीसाठी प्रलंबित आहे. ही बाब अत्यंत गंभिर असल्याने जात वैधता पडताळणीचे प्रलंबित प्रकरणे त्वरीत निकाली काढून मार्गी लावावी असे #महाराष्ट्र #राज्याचे #गृह #राज्यमंत्री #नामदार #डॉ. #रणजीत #पाटील यांनी स्पष्ट निर्देश अधिकाऱ्यांना दिले. सध्या बारावी परीक्षेचा निकाल लागलेला आहे. बारावी उत्तीण झालेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी शाखेत प्रवेशासाठी जात वैध्यता प्रमाणपत्राची आवश्यकता असते. हा विद्यार्थ्यांचा जिव्हाळयाचा प्रश्न असल्यामुळे सदर प्रश्न त्वरीत मार्गी लागावा यासाठी या बैठकीत निर्देश दिले. जिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राकेश कलासागर, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, मुख्यकार्यकारी अधिकारी कैलास पगारे, जात वैध्यता पडताळणी समितीचे अध्यक्ष इंद्रसेन तिटकारे, जिल्हा संशोधन अधिकारी श्री. कदम व समाज कल्याण विभागाचे अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. video by akola city akolacity

अकोला! मला शहाणपणा शिकवू नका पालक मंत्री डॉ रणजीत पाटील!क...

अकोला! मला शहाणपणा शिकवू नका पालक मंत्री डॉ रणजीत पाटील Dr Ranjit patil Video By Akolacity Akola city

Bacchu Kadu's Ambhore Dhulai At Akola (MS)

In D D Office Clark Ambhore Demand To All Temporary Dr.Rs 40 to 50 Thousand For Renew Order Then MLA Bacchu Kadu Take Charge And .........Do This.

आमदार व जिल्हाधिकाऱ्यांत डीपीसीच्या सभेत "लिमिट" वरून खड...

#vidrohimarathanews #crossing in mla and district majistrate. अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेत अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर व जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्यात चांगलीच खडाजंगी झाल्याने जिल्ह्यात एकच चर्चा होती. तत्कालीन जिल्हाधिकारी जि. श्रीकांत यांच्यावर सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी प्रकरणी केलेल्या अनियमितता मध्ये विभागीय आयुक्त यांनी शासनाकडे कारवाईसाठी प्रस्ताव पाठविण्याचे पत्र जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविले आहे.परंतु सदरहू प्रस्ताव हा समकक्ष असल्यामुळे जिल्हाधिकारी यांना पाठविण्याचे अधिकार नाहीत .याविषयी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांनी वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करून मार्गदर्शन मागितल्याचे कळते. सदर प्रकरणी आमदार रणधीर सावरकर यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून व विधानसभेत प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधून घेतले होते. आ.सावरकर यांचा जिल्हाधिकारी यांनी श्रीकांतवर कारवाईचा प्रस्ताव पाठविण्याचा आग्रह आहे तर जिल्हाधिकारी यांचे त्यांना समकक्ष असल्याने नियमानुसार असा प्रस्ताव पाठविता येत नसल्याचे म्हणणे आहे. दि.१६/८/२०१८ ला नियोजन सभेच्या बैठकीत सावरकर यांनी हा विषय लावून धरला असता त्यावर आपले स्पष्टीकरण सादर करीत असताना आ.सावरकर व जिल्हाधिकारी पांडेय यांच्यात "लिमिट"या पांडेय यांनी उच्चारलेल्या शब्दावरून चांगलीच खडाजंगी झाली. नंतर जिल्हाधिकारी यांनी वापरलेल्या "लिमिट" शब्दाबद्दल स्पष्टीकरण देऊन सदरहू प्रस्ताव पाठविण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. सत्ताधारी भाजप मध्ये जिल्ह्यात दोन गट असून नेहमी एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नांत असे प्रकार आता नित्याचेच झाले असुन अकोलेकरांच्या अंगवळनी पडले आहेत.पालकमंत्री डॉ.रणजित पाटील व खा.संजय धोत्रे गटाच्या अंतर्गत वादात गेल्या चार वर्षांत जिल्ह्यात पक्षाची सत्ता असतानाही पाहिजे तसा विकास झाला नसल्याची जिल्ह्यातील मतदारांची भावना आहे. नियोजन सभेच्या बैठकीत घडलेल्या प्रकाराने आता जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी आपल्या "लिमिट"मध्ये राहून काम करण्याचे ठरविले असल्याने त्य

दवाखान्यात बरे न झालेले आजार या वनस्पतीने बरे होतात||Untreated i...

मुक्का मार लागला असेल तर ह्या वनस्पतीचा पाला सुजेवर बांधावा कुरूपावर ह्या वनस्पतीचा चीक घालावा 3 दिवसात कुरूप जाळून टाकते बाळाच्या पोटातील आले असेल तर ह्या वनसपतीच्या पानाचा एक थेंब रस काढून एक कप दुधात टाकून पाजावा काही मिनिटात पोटातील जाते हाड मोडलेले असेल तर ह्या वनपस्तीचा पाला त्यावर बांधावा 5 दिवसात हाड जुटते इतकी मोठी ताकत आहे ह्या वनस्पतींची

Please watch: "अकोला!विध्यार्थीच्या जात वैध्यता पडताळणी अधिकाऱ्यांची पालक मंत्री डॉ रणजीत पाटील यांनी केली धुलाई"
https://www.youtube.com/watch?v=WTYmOAHhazs --~--
अकोला येथे जनता दरबार मध्ये सामन्य नागरिकाच्या समस्या ऐकताना मा रणजित पाटील पालक मंत्री अकोला ...नागरीकांच्या डोळ्यातील आश्रू बघून अकोल्याचे पालक मंत्र्याची सटकली ....अकोला!पालक मंत्री यांचे हे कार्य सलाम करण्या इतके मोलाचे! गरिबांचे आशीर्वादाचे हाथ रणजित पाटील साथ
Dr Ranjit patil home minister maha
video by
Akola city
Akolacity

Comments for video:

Similar video